रविवार, २५ डिसेंबर, २०१६

dev ani prem

आपल्या भारत देशात अनेक साधुसंत होऊन गेले .... .सगळ्यांनी एकच सांगितले देवावर विश्वास ठेवा .....देवावर भक्ती ,प्रेम करा .....सगळं चांगला होईन खरंतर त्यात एक लपलेला संदेश होता . तो म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा ......स्वतःवर भक्ती (स्तुती - appreciation ) करा आणि मुख्य म्हणजे स्वतः वर प्रेम करा ...मग सगळं चांगलं होईन .. कसं काय माहितेय ?? !!! कारण देव कुठे असतो ? सगळीकडे अगदी प्रत्येक अणुरेणूत .. झाडात , दगडात,फुलात, पाण्यात , हवेत ,मातीत ,पक्षात , प्राण्यांत आणि मुख्य म्हणजे माणसात ..म्हणजेच स्वतःत <3...आहे कि नाही मजा !!! :) ;) <3
( a = b , b = c means a = c ...... प्रेम = देव , देव =स्वतः means प्रेम = स्वतः ) --- वृंदा ( mathematician of love madness ) <3

1 टिप्पणी:

  1. Hi, मायबोलीवरून इथं आलो. मी मायबोलीकर नाही,ऐसीकर आहे. पण ऐसीवरही मी स्वतः वैयक्तिक लिखाण करत नाही, अनुभव नाही. टीका-टिप्पणी करतो आणि माझा आजपर्यंत फक्त एकच लेख प्रसिद्ध झालाय; पण तोही कोणत्याही ब्लॉगवर नाही, तर एका सार्वजनिक स्थळी. इतकं सांगायचं यासाठीच की मी कोणी मोठा लागून गेलो, असं व्हायला नको.

    आता लिखानाबाबत बोलायचं म्हटलं तर इतकंच म्हणेन की तुम्ही अलीकडे काही लिहीत नाहीये. तर लिखाण बंद करू नका. मी तुम्हाला तुमच्या नव्या लेखाबाबत काही सांगू शकेन; इतकंच.

    उत्तर द्याहटवा